Dilipkumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, महेश कोठारे यांची प्रतिक्रिया
पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमारांच्या निधनावर महेश कोठारे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलीये | Director mahesh kothare reaction on Dilipkumars Death
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालंय. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमारांच्या निधनावर महेश कोठारे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलीये | Director mahesh kothare reaction on Dilipkumars Death