Jalgaon Rain | हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचा विसर्ग, पुलावर नागरिकांना सेल्फीचा मोह
ही गर्दी नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी केली होती. भुसावळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सेल्फी काढणाऱ्यांना हुसकावून लावले.
जळगाव : तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांची भुसावळच्या तापी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही गर्दी नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी केली होती. भुसावळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सेल्फी काढणाऱ्यांना हुसकावून लावले.