Special Report | राष्ट्रवादी-भाजपमधली दादागिरी !

Special Report | राष्ट्रवादी-भाजपमधली ‘दादा’गिरी !

| Updated on: May 30, 2021 | 10:08 PM

महाविकास आघीडीच्या स्थापनेवेळी शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात झालेलं वाकयुद्ध राज्यभर गाजलं होतं. मात्र, सरकारची टर्म सुरु झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकवेळा शाब्दिक खटके उडाले. यावेळी नेमकं काय झालं, याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: May 30, 2021 10:07 PM
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7.30 PM | 30 May 2021
Uddhav Thackeray Speech | राज्यात लॉकडाऊन 15 जूनपर्यंत कायम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा