Special Report | स्वबळाचा सूर, महाविकास आघाडीत कुरकूर?
स्वबळावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये अजूनही करबुरी सुरु आहेत (Dispute between Maha Vikas Aghadi after Nana Patole statement)
स्वबळावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये अजूनही करबुरी सुरु आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यावर खोचक टीका केली आहे. (Dispute between Maha Vikas Aghadi after Nana Patole statement)