Special Report | कोणाचा होणार करेक्ट कार्यक्रम ?

| Updated on: Aug 28, 2021 | 9:05 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक संघर्ष अगदी टोकाला पोहोचला आहे. आता तर एकमेकांचा कार्यक्रम करण्याची उघड धमकी सुरु झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक संघर्ष अगदी टोकाला पोहोचला आहे. आता तर एकमेकांचा कार्यक्रम करण्याची उघड धमकी सुरु झाली आहे. दुसरीकडे राणे यांच्या अटकेच्या कारवाईवर देखील राऊत उघडपणे बोलले. लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच कारवाई केल्याचं राऊत म्हणाले. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Aug 28, 2021 09:03 PM
Jana Ashirwad yatra | केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल, कार्यकर्ते-समर्थकांची तुफान गर्दी
Special Report | नारायण राणेंचा कोकणात शिवसेनेला रोखण्याचा चंग