Special Report | राणे Vs राऊत…संघर्षाचा नवा सामना !
तुम्हाला पुरुन उरलोय, अशा शब्दात नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला इशारा दिला होता. आता राणेंच्या इशाऱ्याला शिवेसेने प्रत्युत्तर दिलं आहे.
तुम्हाला पुरुन उरलोय, अशा शब्दात नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला इशारा दिला होता. आता राणेंच्या इशाऱ्याला शिवेसेने प्रत्युत्तर दिलं आहे. बकवास बंद करा, अंगावर याल तर याद राखा, असं शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर राणे आणि राऊत यांच्यातील संघर्षाचा एक नवा सामना रंगला आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Aug 26, 2021 09:44 PM