Special Report | मराठा समाजाला आरक्षण कोण देणार? केंद्र सरकार की राज्य सरकार?

| Updated on: May 29, 2021 | 8:51 PM

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मराठा आरक्षणावरुन तू-तू, मैं-मैं सुरु आहे. तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच मराठा आरक्षण देऊ शकतात, असं अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांचं विधान आहे. याबाबतच्या सविस्तर घडामोडी सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 29 May 2021
Video | सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप