सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका, मुंबई गुन्हे शाखेची मागणी
सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका, अशी मागणी मुंबई गुन्हे शाखेनं कोर्टाकडे केली. किरीट सोमय्यांना (Kirit Somaiyya) ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे, असं गुन्हे शाखेनं कोर्टात सांगितलं आहे.
सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका, अशी मागणी मुंबई गुन्हे शाखेनं कोर्टाकडे केली. किरीट सोमय्यांना (Kirit Somaiyya) ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे, असं गुन्हे शाखेनं कोर्टात सांगितलं आहे. सोमय्यांच्या बँक खात्याचे तपशील हवेत, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टामध्ये युक्तीवाद करताना म्हटलंय.