हे विमा कवच तुमच्याकडे आहे का ?
तुम्ही आयुर्विमा (Insurance) खरेदी करता, वाहन विमा खरेदी करता. मात्र, तुम्हाला माहिती आहे काय आयुष्यभराची कमाई खर्च करून जेंव्हा तुम्ही घराचं किंवा दुकानाचं स्वप्न साकार करता.
मुंबई: तुम्ही आयुर्विमा (Insurance) खरेदी करता, वाहन विमा खरेदी करता. मात्र, तुम्हाला माहिती आहे काय आयुष्यभराची कमाई खर्च करून जेंव्हा तुम्ही घराचं किंवा दुकानाचं स्वप्न साकार करता. ते तुमचं स्वप्न एखाद्या नैसर्गिक संकटात वाहून गेल्यास काय होईल याचा विचार कधी केलाय