Dombivali मध्ये एका रुपयात एक लीटर पेट्रोल; पेट्रोल पंपावर तरुणांची भली मोठी रांग

| Updated on: Jun 13, 2021 | 3:08 PM

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने बोरिवली आय सी कॉलनी  येथील पेट्रोल पपंवर शिसवेना शाखा क्रमांक 1 व युवा सेना माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यावतीने एक लिटर पेट्रोल दिले  मोफत दरात दिले जात आहे.

पेट्रोलच्या किमती दिवसेदिवस वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल परवडत नाही.  102 रुपये दराने पेट्रोलची विक्री होत असून इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याची मागणी सर्व स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.तरी देखील केंद्र सरकार जाग येत नाही.  याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने बोरिवली आय सी कॉलनी  येथील पेट्रोल पपंवर शिसवेना शाखा क्रमांक 1 व युवा सेना माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यावतीने एक लिटर पेट्रोल दिले  मोफत दरात दिले जात आहे. यावेळी पेट्रोल पंप मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती

Published on: Jun 13, 2021 03:06 PM
VIDEO | निसर्ग बहरला, कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित
Video: मुंबईतल्या समुद्रात 4 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा, मरीन ड्राईव्ह किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त