कोवॅक्सिन घेतल्यानंतर कोविशील्ड घेऊ नका, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अजितदादांचं आवाहन
कोरोना लसीकरणासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी विद्यार्थ्यांना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याचं आवाहन केलं आहे.ते म्हणालेत की, कोवॅक्सिनची लस घेतल्यानंतर कोविशील्ड लस घेऊ नका, विषेशता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अजितदादांनी हे आवाहन केलं आहे.