मुंबईच्या मारेकऱ्यांबरोबर लँड डील करताना लाज नाही वाटली का ? – देवेंद्र फडणवीस
आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करता. आमच्या विरोधात षडयंत्र करता, पण तुमचं षडयंत्रं काल आम्ही उघड केलं. आम्ही घाबरणारे नाही.
मुंबई: आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करता. आमच्या विरोधात षडयंत्र करता, पण तुमचं षडयंत्रं काल आम्ही उघड केलं. आम्ही घाबरणारे नाही. आम्ही मोदींजीचे सैनिक आहोत. मोदींना संपवण्यासाठी तुम्ही एकत्र आले पण त्यांना संपवू शकले नाही. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे. आम्ही चांगली काम करत आहोत, असंही फडणवीस म्हणाले.