VIDEO : Solapur महापालिकेचा हलगर्जीपणा, ड्रेनेजचे पाणी गणेश मंडळात शिरल्याने नागरिक संतत्प

| Updated on: Sep 04, 2022 | 1:31 PM

सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सोलापूरात महापालिकेच्या हलगर्जीपणाचा आता तर कळसच झालायं. ड्रेनेजचे पाणी थेट गणेश मंडळात शिरल्याने नागरिक संताप व्यक्त केलायं. ड्रेनेजचे पाणी गणेश मंडपात शिरल्याने मोठी समस्या निर्माण झालीयं.

सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सोलापूरात महापालिकेच्या हलगर्जीपणाचा आता तर कळसच झालायं. ड्रेनेजचे पाणी थेट गणेश मंडळात शिरल्याने नागरिक संताप व्यक्त केलायं. ड्रेनेजचे पाणी गणेश मंडपात शिरल्याने मोठी समस्या निर्माण झालीयं, हे पाणी काढताना मोठी कसरत करावी लागलीयं. याघटनेकडे महापालिका प्रशासनाने गंभीर लक्ष देऊन ड्रेनेजच्या पाण्याची समस्या लवकारत लवकर दूर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागलीयं.

Published on: Sep 04, 2022 01:31 PM
VIDEO : Gondia Rain | गोंदिया जिल्ह्यात पुन्हा बरसल्या पावसाच्या सरी, बळीराजा सुखावला
Video: मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातंय, या सेनेच्या टीकेचा आशिष शेलार यांच्याकडून समाचार