मुंबईतील मेट्रो-3 च्या ट्रायल रनची ड्रोन दृश्यं

| Updated on: Aug 30, 2022 | 3:21 PM

मुंबईतील मेट्रो-3 ची ट्रायल रन आज झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला.

मुंबईतील मेट्रो-3 ची ट्रायल रन आज झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. याच मेट्रो 3 ची ड्रोन दृश्य समोर आली आहेत. कुलाबा-सिप्झ पहिल्या भुयारी मेट्रोची ही ट्रायल रन होती. आरेच्या सारीपूत नगरमधील ट्रॅकवर हा ट्रायल रन घेण्यात आला.

Published on: Aug 30, 2022 03:21 PM
कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
‘केजरीवाल तुम्ही घेतलेला निर्णय शोभा देत नाही’; अण्णा हजारेंचं पत्र