Special Report | Ajit Pawar यांचा फैसला ऑन द स्पॉट !
जिल्ह्यातील आढावा बैठक सुरु होण्यापुर्वी अजित पवारांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. कोणता अधिकारी बैठकीला हजर राहिलेला नाही याची हजेरी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरले.
खेड : उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. खेडमध्ये अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील आढावा बैठक सुरु होण्यापुर्वी अजित पवारांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. कोणता अधिकारी बैठकीला हजर राहिलेला नाही याची हजेरी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरले.
Published on: Mar 28, 2022 11:54 PM