Anil Parab : अनिल परबांवर ईडी कारवाई, परबांच्या कारवाई काय म्हणाले भाजप नेते?

| Updated on: May 26, 2022 | 11:18 AM

अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे.

मुंबई : अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून (ED) आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे.  तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यावर माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: May 26, 2022 11:18 AM
ED raid : विभास साठेंच्या घरी छापेमारी, कोण आहेत विभास साठे?
Kirit Somaiya : ‘बोजा बिस्तरा तयार ठेवा’, ईडी छापेमारीनंतर सोमय्यांनी परबांना सुनावलं