बिल्डर अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले यांची ईंडीकडून आजही चौकशी

| Updated on: Jul 03, 2021 | 4:12 PM

बिल्डर अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले यांची ईंडीनं आज 4 तास चौकशी केली आहे. अमित भोसले यांची ईडीनं शुक्रवारी देखील चौकशी केली आहे.ईडीनं अमित भोसले यांची काल 6 तास चौकशी केली होती

बिल्डर अविनाश भोसले यांचे पुत्र अमित भोसले यांची ईंडीनं आज 4 तास चौकशी केली आहे. अमित भोसले यांची ईडीनं शुक्रवारी देखील चौकशी केली आहे.ईडीनं अमित भोसले यांची काल 6 तास चौकशी केली होती. ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अविनाश भोसले आणि अमित भोसले मुंबई हायकोर्टात गेले होते. मात्र, मुंबई हायकोर्टानं भोसले यांना दिलासा न देता ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगण्यात आलं आहे. तर, अविनाश भोसले यांना ईडीनं 6 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. अविनाश भोसले हे कोरोनाचं कारण देत उपस्थित राहिले नव्हते.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 3 July 2021
Breaking | खनीजकर्म महामंडळात कोट्यावधींचा घोटाळा ; राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवारांचा आरोप