Sitaram Kunte Breaking | राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ईडीचं समन्स
अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी आवश्यक माहिती ईडीला हवी आहे. त्यासाठी ईडीनं सीताराम कुंटे यांना समन्स बजावलं आहे.
अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी आवश्यक माहिती ईडीला हवी आहे. त्यासाठी ईडीनं सीताराम कुंटे यांना समन्स बजावलं आहे. बदल्यासंदर्भातील काही प्रकरणांसंदर्भातील देखील ईडी सीताराम कुंटे यांची चौकशी करण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली असून ते सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी 29 नोव्हेंबरला संपणार आहे.