VIDEO : Sanjay Raut | ईडी पुन्हा राऊतांची कोठडी वाढवून मागणार? राऊत ईडी कोर्टाकडे रवाना
संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. संजय राऊत यांच्या ई़डी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्यभर आंदोलने देखील केली. आता ईडी पुन्हा राऊतांची कोठडी वाढवून मागणार मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राऊत ईडी कोर्टाकडे रवाना देखील झाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांना अटक देखील केलीयं. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांची याच प्रकरणात चौकशी सुरू होती. तसेच संजय राऊत यांच्यावर भाजपकडून या प्रकरणात अनेक आरोप झाले आहेत. त्यानंतर ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी आणि विविध ठिकाणी पोहोचलं होते. त्यानंतरच ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली. संजय राऊत यांच्या ई़डी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्यभर आंदोलने देखील केली. आता ईडी पुन्हा राऊतांची कोठडी वाढवून मागणार मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राऊत ईडी कोर्टाकडे रवाना देखील झाले आहेत.
Published on: Aug 04, 2022 01:29 PM