Baramati | बारामतीत दोन ठिकाणी छापेमारी, ईडी की आयकर विभागाची धाड अस्पष्ट
बारामतीमध्ये दोन ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडी किंवा आयकर विभाग यापैकी नक्की कुणी छापेमारी केलेली आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. बारामती एमआयडीमधल्या एका कंपनीवर आणि पवारांचं गाव असलेल्या काटेवाडी गावातल्या एका बड्या व्यक्तीवर छापा टाकल्याची माहिती मिळतीय.
बारामतीमध्ये दोन ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडी किंवा आयकर विभाग यापैकी नक्की कुणी छापेमारी केलेली आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. बारामती एमआयडीमधल्या एका कंपनीवर आणि पवारांचं गाव असलेल्या काटेवाडी गावातल्या एका बड्या व्यक्तीवर छापा टाकल्याची माहिती मिळतीय. पण नक्की कोणत्या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आलीय, हे अद्याप स्पष्ट नाहीय.