Avinash Bhosale | अविनाथ भोसलेंवर ईडीची कारवाई, 40.34 कोटींची मालमत्ता सील

| Updated on: Jun 22, 2021 | 10:44 AM

विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाता आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. | ED seized assets worth Rs 40.34 crores of builder Avinash Bhosle In Nagpur 

गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाता आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. | ED seized assets worth Rs 40.34 crores of builder Avinash Bhosle In Nagpur

Nashik | नाशिकच्या विजयनगर परिसरात बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
तिसऱ्या आघाडीसाठी हालचालींना वेग, शरद पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक