Anil Deshmukh Case | ईडीकडून पाचवं समन्स, अनिल देशमुख हजर राहणार?

| Updated on: Aug 17, 2021 | 1:10 PM

ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाचवं समन्स पाठवण्यात आलंय. त्यामुळे याआधी चौकशीला हजर न राहिलेले अनिल देशमुख यावेळी हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे.

Anil Deshmukh Case | ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाचवं समन्स पाठवण्यात आलंय. त्यामुळे याआधी चौकशीला हजर न राहिलेले अनिल देशमुख यावेळी हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे. देशमुख यांनी याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाकडे काही मागण्याही केल्या होत्या. मात्र, या मागण्या फेटाळल्यानंतर आता त्यांना चौकशीला हजर राहावेच लागेल असंही सांगितलं जातंय. | ED summons Anil Deshmukh for investigation in money laundering

VIDEO : Sandeep Deshpande LIVE | राष्ट्रवादीने जे केलं तेच राज ठाकरे बोलले, संदीप देशपांडे यांची सडकून टीका
Gopichand Padalkar | बैलगाडी शर्यतीचा वाद पेटणार? गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीवर घणाघात