विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीच्या नोटिशीवर सचिन सावंतांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 01, 2022 | 3:38 PM

नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (sonia Gandhi) आणि राहुल गांधी (rahul gandhi) यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (sonia Gandhi) आणि राहुल गांधी (rahul gandhi) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या 8 जून रोजी ईडीने या दोन्ही नेत्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. काँग्रेसकडून तसा दावा करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु संघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणावर समन्स बजावल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत.

Published on: Jun 01, 2022 03:38 PM
ममता बॅनर्जींनी घेतलं KK यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
रिया चक्रवर्तीला कोर्टाकडून दिलासा, परदेशात जाण्यासाठी मिळाली परवानगी