Special Report | ईडीच्या कारवाईनं पुन्हा राजकारण पेटलं

| Updated on: Aug 30, 2021 | 10:58 PM

चार दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्याने पेटलेलं राजकारण थंड होत नाही तोच ईडीच्या कारवाईने पुन्हा एकदा बडका घेतला आहे.

चार दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्याने पेटलेलं राजकारण थंड होत नाही तोच ईडीच्या कारवाईने पुन्हा एकदा भडका घेतला आहे. रविवारी परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर आज शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या संस्थांवर ईडीने छापे टाकले. ईडीच्या या कारवाईवरुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने ठाकले आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Aug 30, 2021 10:55 PM
Special Report | मंदिरांसाठी ‘शंखनाद’, राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक
बिरोबाच्या खोट्या शपथा घेणाऱ्याचं वाटोळं होतं, नाव न घेता जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल