एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी

| Updated on: Oct 19, 2021 | 10:22 AM

पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी होणार आहे. १० वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे.

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.

Pandharpur Fire | पंढरपुरात फर्निचर दुकानाला भीषण आग, कोट्यवधींचं साहित्य जळून खाक
Sandeep Deshpande | शिवाजी पार्कवरील दिवे इटलीचे, हा योगायोग की? मनसेचा मनपाला सवाल