Edible Oil | सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होणार?
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होणार? सध्या भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेच्या 65 टक्के आयात करत आहे. या आयातीवर देशाला दरवर्षी एक लाख 40 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. एकीकडे देशाच्या ग्राहक बाजारात खाद्यतेलांचे भाव जास्त आहेत, तर दुसरीकडे तेलबिया पिकणाऱ्या घरगुती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत नाही, असे गडकरी यांनी सांगितले होते.