मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे- खडसे-tv9

| Updated on: Jan 09, 2022 | 8:13 PM

मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

जळगाव : एकानाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय वैर आजपर्यंत कुणालाही दडलं नाही, आता गिरीश महाजन यांना कोरोना झाल्यानंतर खडसेंनी महाजनांना मोक्का लागण्याच्या भितीने कोरोना झाला का हे बघा, अशी कोपरखिळी मारली होती, त्यावरून आता पुन्हा वार-पलटवार सुरू झाले आहेत. मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 09, 2022 08:12 PM
‘मविआमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही’, शिवसेना आमदाराची खंत
Mumbai Corona | मुंबईत आज 19 हजार 474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 7 रुग्णांचा मृत्यू -tv9