केंद्रीय तपास यंत्रणा सूडबुद्धीने कारवाई करतात, एकनाथ शिंदे यांचा आरोप
केंद्रीय तपास यंत्रणांनी जे काही दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली पाहिजे. मात्र जे दोषी नसतील त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई करु नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणा सूडबुद्धीनं कारवाई करतात, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणांचं जे सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी जे काही दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली पाहिजे. मात्र जे दोषी नसतील त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई करु नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Published on: Mar 27, 2022 07:05 PM