एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढून नवं चिन्ह घ्यावं – शरद पवार
'एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून वेगळं चिन्ह घ्यावं' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला आहे.
मुंबई: ‘एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून वेगळं चिन्ह घ्यावं’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला आहे. “धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह आहे. असं एखाद्या पक्षाच चिन्ह काढून घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर ते वेगळा पक्ष काढू शकतात” असं शरद पवार म्हणाले.
Published on: Aug 10, 2022 04:53 PM