Maha-Infra Conclave कार्यक्रमाच्या मंचावर Eknath Shinde यांनी मानले tv9 मराठीचे आभार

| Updated on: Feb 22, 2022 | 12:27 PM

भविष्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? याचा उद्या मंगळवारी उलगडा होणार आहे. राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी ‘टीव्ही9 मराठी’ने आज ‘महा-इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे (Maha-Infra Conclave) आयोजन केलं आहे.

भविष्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? याचा उद्या मंगळवारी उलगडा होणार आहे. राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी ‘टीव्ही9 मराठी’ने आज ‘महा-इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे (Maha-Infra Conclave) आयोजन केलं आहे. या महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (subhash desai) आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राज्यातील उद्योग आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढीला कशा प्रकारे चालना देतील याविषयीचा रोडमॅपच हे दोन्ही नेते मांडणार आहेत.  22 फेब्रुवारी 2022 रोजी टीव्ही 9 मराठी आणि टीव्ही9 मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉन्क्लेव्हचे दिवसभर प्रसारण केले जाणार आहे.

Published on: Feb 22, 2022 12:27 PM
येणाऱ्या जिल्हा परिषद आणि Mahapalika Election आम्ही BJP सोबत युती करून लढणार – Ramdas Athawale
Nandurbar | वसतिगृहाच्या प्रवेशासाठी लिपिकाची मागितली लाच