मुख्यमंत्र्यांच्या एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून आमदारांचा हा निर्णय- गिरीश महाजन

| Updated on: Jun 22, 2022 | 11:12 AM

मुख्यमंत्र्यांच्या एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे, हा असंतोष झालेला आहे. त्याचाच हा परिणाम आहे असंही वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय.

मुंबई: मी महिनाभर झालं इथेच आहे आमच्या बैठकीचं काय महिनाभर हेच चालू आहे. मी महिन्यापासून इथेच आहे. त्यामुळे आमच्या बैठकीचा या सगळ्याशी संबंध नाही असं वक्तव्य भाजप नेते (BJP Leader) गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलंय. सागर बंगल्यावर रवाना होत असताना गिरीश महाजन यांनी असं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Cheif Minister) एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे, हा असंतोष झालेला आहे. त्याचाच हा परिणाम आहे असंही वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. बघुयात आणखी काय म्हणालेत गिरीश महाजन…

 

 

Published on: Jun 22, 2022 11:12 AM
इकडे लक्ष द्या, घटनाकार उल्हास बापट कायदा उलगडून सांगतायत, काय शक्यता आहेत बघा…
आमदारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला पाहिजे यावर तोडगा निघेल- अंबादास दानवे