Election Laws Amendment Bill : बोगस मतदानाला बसणार आळा, निवडणूक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
निवडणूक सुधारणा विधेयक (Election Laws Amendment Bill 2021) राज्यसभे(Rajya Sabha)त मंजूर करण्यात आलंय. काल लोकसभे(Loksabha)त हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं.
निवडणूक सुधारणा विधेयक (Election Laws Amendment Bill 2021) राज्यसभे(Rajya Sabha)त मंजूर करण्यात आलंय. काल लोकसभे(Loksabha)त हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. मतदान कार्ड (Election Voter Card) आधार कार्ड(Adhar Card)शी जोडलं जाणार आहे. निवडणुकीत जे बोगस मतदान होतं, त्याला आळा घालण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: Dec 21, 2021 04:29 PM