पारनेरमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांची अभियत्याला मारहाण

| Updated on: Apr 05, 2022 | 8:54 PM

पारनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारनेर नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नूतन नगराध्यक्ष विजय औटी यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. मरहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पारनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पारनेर नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नूतन नगराध्यक्ष विजय औटी यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. मरहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आज सकाळी दहा वाजता हा प्रकार घडला आहे. राज भोज असे या मारहाण झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. राज भोज यांना मारहाण का करण्यात आली, हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये. मुख्यकार्यकारी अधिकारी सविता कुमावत यांच्या वतीने या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली आहे.

Published on: Apr 05, 2022 07:59 PM
संजय राऊत इतके मोठे नाहीत की त्यांच्यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया द्यावी – चंद्रकांत पाटील
संजय राऊतांवर दबाव आणण्याचा प्रयत्न – जयंत पाटील