युरोपियन यूनियनचा रशियावर बहिष्कार, युरो नोटा देण्यावर बंदी
युरोपियन यूनियननं रशियावर बहिष्कार घातला आहे. यूरो नोटा रशियात दिल्या जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
युरोपियन यूनियननं रशियावर बहिष्कार घातला आहे. यूरो नोटा रशियात दिल्या जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. रशियानं यूक्रेन विरुद्ध पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून वेगवेगळ्या जागतिक संघटनांकडून रशियावर निर्बंध घातले जात आहेत.
Published on: Mar 02, 2022 08:02 PM