वेळेवर सगळ्यांना कळणार, INS विक्रांत घोटाळ्या प्रकरणी Sunil Raut यांची प्रतिक्रिया
ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची (pakistan) फाळणी झाली. त्या युद्धनौकेचा तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या माणसाने लिलाव मांडला. त्यातून काही कोटी रुपये जमा केले. त्याचे पुरावे समोर आले आणि तुम्ही म्हणता पुरावे कुठाय? राऊत काहीही बोलतात असं म्हणता? अरे तुम्ही काय बोलता? काल त्यांचं विधान होतं नखं कापून शहीद होता येत नाही.
ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची (pakistan) फाळणी झाली. त्या युद्धनौकेचा तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या माणसाने लिलाव मांडला. त्यातून काही कोटी रुपये जमा केले. त्याचे पुरावे समोर आले आणि तुम्ही म्हणता पुरावे कुठाय? राऊत काहीही बोलतात असं म्हणता? अरे तुम्ही काय बोलता? काल त्यांचं विधान होतं नखं कापून शहीद होता येत नाही. तुम्ही काय Xपटलं. तुम्ही काय कापलं सांगा? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना केला. या देशासाठी तुमचं काय बलिदान आणि योगदान आहे? उलट ज्यांचं योगदान आहे, त्या बलिदानाचा लिलाव करता या महाराष्ट्रात? असा सवालही संजय राऊत यांनी फडणवीसांना केला. राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच थेट देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.