Pune | इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी लुटला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी लुटला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतानाच व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.
मुबंई : इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी लुटला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतानाच व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. दसऱ्यानिमित्त अनिल सूर्यवंशी यांनी नवा ट्रॅक्टर खरेदी केला होता. या ट्रॅक्टरची पूजा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पार पडली.