Sanjay Raut EXCLUSIVE | शरद पवारांकडे अनेक प्रश्न येतात, त्यातील काही प्रश्नांवर मोदींची भेट : संजय राऊत

| Updated on: Jul 18, 2021 | 4:24 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

Sanjay Raut EXCLUSIVE | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. विशेष म्हणजे या भेटीनंतर लगेचच शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही भेट झाली. त्यामुळे दिल्लीत नेमक्या कोणत्या घडामोडी होत आहेत आणि त्याचा नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या भेटींबाबत संजय राऊत यांनी माहिती दिलीय. त्यांची ही खास मुलाखत. | Exclusive interview of Sanjay Raut regarding Sharad Pawar Narendra Modi meet

 

Published on: Jul 17, 2021 11:22 PM
Special Report | नाशिकसाठी अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी?
प्रत्येकवेळी शरद पवारच धक्का देतील असं नाही, त्यांनाही धक्का बसू शकतो : संजय आवटे