WITT Global Summit : पहिला-वहिला चित्रपट ते सिनेसृष्टीतील कसं होतं करीअर? बघा रवीना टंडन Exclusive
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रवीना टंडनला नक्षत्र सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी रवीना टंडन हिने पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. बघा EXCLUSIVE INTERVIEW पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाली रवीना टंडन...
नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी २०२४ : TV9 नेटवर्कच्या वार्षिक जागतिक फ्लॅगशिप समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ची दुसरी आवृत्ती आज नवी दिल्लीत सुरू झाली आहे. तीन दिवसीय News9 ग्लोबल समिटमध्ये देशासह जगातील बडे नेते आणि प्रतिभावंतांकडून आपली भूमिका, संकल्पना, पर्याय आणि कृती कार्यक्रम मांडला जाणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन सहभागी झाली होती. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या कार्यक्रमादरम्यान रवीना टंडनला अनेक प्रश्न विचारण्यात आले. रवीनाने सर्व प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रवीना टंडनला नक्षत्र सन्मान पुरस्कार देण्यात आला. यावेळी रवीना टंडन हिने पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. बघा EXCLUSIVE INTERVIEW पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाली रवीना टंडन…