VIDEO : Vijay Wadettiwar | महाज्योतीच्या UPSC चाचणी परीक्षेला मुदतवाढ, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
महाज्योतीच्या यूपीएससी चाचणी परीक्षेची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच जेईई आणि नीट चाचणी परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाज्योतीच्या जेईई आणि नीट चाचणी परीक्षेला 31 ॲाक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाज्योतीच्या यूपीएससी चाचणी परीक्षेची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच जेईई आणि नीट चाचणी परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाज्योतीच्या जेईई आणि नीट चाचणी परीक्षेला 31 ॲाक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाज्योतीची चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबत महाराष्ट्रासह दिल्लीतही महाज्योतीच्या चाचणी परीक्षेचं सेंटर आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. महाज्योतीच्या मार्फत राज्यात 72 होस्टेल सुरु करण्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितले आहे.