प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टींनी घेतली अमित शाहंची भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत.
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत. दरम्यान अमित शाह यांची आज प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी भेट घेतली. रोहित शेट्टी यांनी अमित शाहंची का भेट घेतली? त्यामागे काय कारण आहे, ते समजू शकलेलं नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
Published on: Sep 05, 2022 10:31 AM