Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 12 October 2021

| Updated on: Oct 12, 2021 | 2:21 PM

आयकर विभागाने हैदराबादमध्ये टाकलेल्या धाडीनंतर, सोशल मीडियावर कपाटात खचाखच भरलेल्या नोटांचा फोटो व्हायरल झाला. नुकतंच आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल (Hetero Pharma) ग्रुपवर छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टुटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. तब्बल 142 कोटी रुपये रोख रक्कम सापडल्याने चक्रावून जाणं साहजिक आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

एलआयसीच्या आयपीओबाबत लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली
Pune | पुण्यात आजपासून पर्यटनस्थळं खुली