VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 14 March 2022
या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत आवळ्याच्या झाडाचीही पूजा केली जाते. या एकादशीचे निमित्त साधत आळंदी मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक दिनाचे औचित्य साधत देवस्थान च्या वतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येते.
आज आमलकी एकादशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला अमलकी एकादशी म्हणतात . याला आवळा एकादशी असेही म्हणतात . या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत आवळ्याच्या झाडाचीही पूजा केली जाते. या एकादशीचे निमित्त साधत आळंदी मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक दिनाचे औचित्य साधत देवस्थान च्या वतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येते.