VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 25 February 2022
नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून त्याची चौकशी सुरू असल्याने त्यांनी ईडीच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे. भाजपा चुकीच्या पध्दतीने महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट करीत असल्याचे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे, तर नवाब मलिक यांनी चुकीच्या पध्दतीने जमीन खरेदी केली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून त्याची चौकशी सुरू असल्याने त्यांनी ईडीच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे. भाजपा चुकीच्या पध्दतीने महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट करीत असल्याचे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे, तर नवाब मलिक यांनी चुकीच्या पध्दतीने जमीन खरेदी केली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळेल. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यामुळे जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभर नवाब मलिकांचा यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आंदोलन देखील केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले असून त्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.