Fast News | महत्वाच्या बातम्या | 20 September 2021

| Updated on: Sep 20, 2021 | 8:44 AM

कोल्हापूरचे अतिरीक्त जिल्हा अधिक्षक तिरुपती काकडेंनी सोमय्यांना जिल्हाबंदीचा आदेश दाखवून कोल्हापूरला न जाण्याची विनंती केली. तिरुपती काकडे हे स्वत: कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस चढले. त्यांनी सोमय्यांची चर्चा केली. मात्र कोल्हापूरच्या पूर्वी दोन स्थानकावर उतरण्याची विनंती पोलिसांनी सोमय्यांना केली. पोलीस सोमय्यांना कराड स्थानकावर उतरवलं.

पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोमय्या कोल्हापूरकडे जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली. किरीट सोमय्या सध्या कराडच्या शासकीय विश्रामगृहात आहेत.

दरम्यान, कोल्हापूरचे अतिरीक्त जिल्हा अधिक्षक तिरुपती काकडेंनी सोमय्यांना जिल्हाबंदीचा आदेश दाखवून कोल्हापूरला न जाण्याची विनंती केली. तिरुपती काकडे हे स्वत: कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस चढले. त्यांनी सोमय्यांची चर्चा केली. मात्र कोल्हापूरच्या पूर्वी दोन स्थानकावर उतरण्याची विनंती पोलिसांनी सोमय्यांना केली. पोलीस सोमय्यांना कराड स्थानकावर उतरवलं.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 20 September 2021
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 20 September 2021