VIDEO : Fast News | 9:30 AM | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 15 जून 2021
गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत भारतात दररोज सुमारे एक लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली होती आणि परत एकदा कोरोनाने डोकेवर काढले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत भारतात दररोज सुमारे एक लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली होती आणि परत एकदा कोरोनाने डोकेवर काढले होते. मात्र, आता सध्या राज्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असून विशेषता मुंबईतील झोपडपट्ट्यांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.