VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 12 PM | 12 January 2022

| Updated on: Jan 12, 2022 | 1:14 PM

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी शहरात घेतलेल्या बैठकीत, शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांसाठीचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार असून नंतर डीपीआर तयार केला जाईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी शहरात घेतलेल्या बैठकीत, शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांसाठीचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार असून नंतर डीपीआर तयार केला जाईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले. रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी महापालिका आणि महामेट्रो कंपनी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकाहीदेखील या बैठकीला उपस्थित होते. औरंगाबाद शहरात डबल डेकर पूल बनवून मेट्रोचे काम करावे, यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व नागरि विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे दिल्लीत प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 12 January 2022
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 12 January 2022