Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तीन महिन्यांच्या सुट्टीवर आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: ही माहिती दिली.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
1) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तीन महिन्यांच्या सुट्टीवर आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: ही माहिती दिली.
2) नागपूरमध्ये भर पासवात काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अनेक नेते सहभागी झाले होते.
3) खडसेंना सारखी नोटीस येणं ही नवी बाब नाही. लोकांमध्ये भीती निर्माण करुन भाजप पोळ्या भाजतंय, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.
4) एकाही भाजप नेत्यावर ईडीची कारवाई नाही. भाजपचा एकही नेता भ्रष्टाचारी नाही का असे मंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत.