Fast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 21 July 2021

| Updated on: Jul 21, 2021 | 4:57 PM

अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने मुंबईत जोरदार पुनरागमन केले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाडे उन्मळून पडल्याने 6-7 दुचाक्यांचं नुकसान झालं आहे.

अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने मुंबईत जोरदार पुनरागमन केले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाडे उन्मळून पडल्याने 6-7 दुचाक्यांचं नुकसान झालं आहे.

Ajit Pawar Birthday | अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजनेची घोषणा
शहापूरमध्ये 35 गावांच्या विजेसाठी वायरमनची जीवाची बाजी, तलावात पोहून हायटेन्शनच्या तारेची जोडणी