नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, बीड, उस्मानाबादेत मतदानावेळी दोन गटात हाणामारी; पोलिसांचा लाठीमार

| Updated on: Dec 21, 2021 | 11:47 AM

बीड आणि उस्मानाबादेत नगरपंचायत निवडणुकीला गालबोट बसला. मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने या दोन्ही जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

बीड: बीड आणि उस्मानाबादेत नगरपंचायत निवडणुकीला गालबोट बसला. मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने या दोन्ही जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उस्मानाबादेत तर तीन मतदारसंघात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर या तिन्ही मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Published on: Dec 21, 2021 11:47 AM
TET Exam | टीईटी घोटाळ्याप्रकरणी GA टेक्नॉलॉजी कंपनीच्या तत्कालीन संचालकाला अटक
Ratnagiri Election | दापोली-मंडणगड नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात; अनिल परबांची प्रतिष्ठा पणाला