Assembly Elections 2023 : 5 राज्यातून समजणार देशाचा मूड, ३ डिसेंबर रोजी होणार फैसला

| Updated on: Nov 29, 2023 | 10:45 AM

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी थेट लढत झाली आहे. तेलंगणात केसीआर आणि काँग्रेस यांच्या बीआरएसची लढाई होणार आहे. मात्र भाजपने प्रचारात ताकद लावून रंगत आणली आहे. तेलंगणा राज्यात ३० तारखेला होणार मतदान

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : तेलंगणातील प्रचार थांबला असून गुरूवारी मतदान होणार आहे. तर यापूर्वी, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम या राज्यात मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी थेट लढत झाली आहे. तेलंगणात केसीआर आणि काँग्रेस यांच्या बीआरएसची लढाई होणार आहे. मात्र भाजपने प्रचारात ताकद लावून रंगत आणली आहे. तेलंगणा राज्यात ३० तारखेला मतदान आहे. तर लोकसभेपूर्वी देशाचा मूड तपासण्याचा प्रयत्न होत असलेल्या या पाच राज्याचं समीकरण म्हणजे मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथे भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत आहे. मोदी, शहा आणि नड्डा यांनी पूर्ण ताकद लावली आहे. तर काँग्रेसकडून प्रियांका आणि राहुल गांधी प्रचारासाठी उतरलेत. जाणून घ्या कोणत्या राज्यात कसा आहे मतदारांचा मूड?

Published on: Nov 29, 2023 10:45 AM
बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी शिंदे गटातील जिल्हाध्यक्षांचा भाचा? मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल
मुख्यमंत्र्यांबद्दलचं ‘ते’ वक्तव्य अंगाशी, ठाकरे गटाचे नेते अन् माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक